ब्रेकफास्ट न्यूज : शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या धनंजय धोर्डे यांच्याशी बातचीत
459 views · Published 27 June 2018 · 11:43 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुणतांब्यांतल्या ऐतिहासिक शेतकरी संपाची संकल्पना मांडणारे शेतकरी धनंजय धोर्डे यांचा राजधानी दिल्लीत सन्मान करण्यात आला. काल देशाचे माजी पंतप्रधान व्ही पी सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान मंचाकडून देशभरातल्या 15 शेतक-यांना सन्मानित करण्यात आलं. यात महाराष्ट्रातून धनंजय धोर्डे यांचा समावेश होता. दिल्लीतल्या काँन्सिट्युशन क्लबमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. --------- जेडीयूचे माजी खासदार शरद यादव या सोहळ्याला उपस्थित होते. मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या शेतक-यांनी ऐतिहासिक संप पुकारला होता. या संपाची संकल्पना धनंजय धोर्डे यांनी मांडली होती. धनंजय धोर्डे हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या डोणगावचे शेतकरी आहेत. काल हा देशपातळीवरचा पुरस्कार त्यांनी तमाम शेतकरी बांधवांना अर्पण केला. लवकरच दुधाच्या प्रश्नावर आपण लक्षणीय आंदोलन पुकारणार असल्याची माहिती त्यांनी पुरस्कार सोहळ्यानंतर एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. आणि आता याच पार्श्वभूमीवर आपण धनंजय धोर्डे यांच्याशी बातचीत करणार आहोत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!