712 : कर्नाटक : मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
921 views · Published 11 August 2018 · 1:07 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्नाटकमध्ये मका पिकावर हानीकारक लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आलाय. २०१६ मध्ये पहिल्यांदा ही कीड अफ्रिकेतील देशामध्या आढळली होती. त्यानंतर संपूर्ण अफ्रिकेत त्याचा फैलाव झाला. कर्नाटकमध्ये आढळेला आशिया मधला पहिला प्रादुर्भाव असल्याचं म्हटलं जातंय.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार