नालासोपारा | आरोपी वैभव राऊतच्या समर्थनात मोर्चा

2,884 views · Published 18 August 2018 · 2:46 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

स्फोटकं सापडल्या प्रकरणी एटीएसनं अटक केलेल्या आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ काल विविध हिंदुत्ववादी संघटनांनी नालासोपाऱ्यात निषेध मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते. वैभवला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

More from this channel