मुंबई | चेंबूर ते वडाळा मोनोरेल दहा महिन्यांनी अखेर पुन्हा सुरु
1,062 views · Published 1 September 2018 · 2:27 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेले दहा महिने बंद असलेली मुंबईतील चेंबूर ते वडाळा ही मोनोरेल अखेर आज (शनिवार) पहाटे सहा वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेपासून बंद असलेली मोनो पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटली. ही मोनो रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. दर पंधरा मिनिटांनी एक फेरी असेल. या टप्प्यावर मोनो दिवसभरामध्ये 130 फेऱ्या मारणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!