712 : नागपुर : दोन हजार शेळ्या-मेंढ्यांची विमानाद्वारे निर्यात

1,589 views · Published 30 June 2018 · 0:33 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपुरातून विमानाद्वारे शेळ्या-मेँढ्यांची निर्यात केली जाणार आहे. जवळपास दोन हजार शेळ्या-मेंढ्यांना आखाती देशामध्ये पाठवलं जाणारेय. विदर्भातील शेतकऱ्यांना पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही निर्यात असल्याचे म्हटलं जातंय.

More from this channel