712 | शिर्डी | दुष्काळात महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळणार : नरेंद्र मोदी

3,826 views · Published 20 October 2018 · 1:05 · Indexed 4 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दुष्काळात महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वतोपरी मदत पुरवली जाईल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बळीराजाला दिलाय.काल मोदी शिर्डी दौऱ्यावर होते.
मला माहितंय महाराष्ट्रात पाऊस कमी पडलाय. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून केंद्र सरकार उभं राहेल, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळेल, असं आश्वासनं मोदींनी यावेळी दिलं.
साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमासाठी मोदी शिर्डीत आले होते...मोदींनी साईंचं दर्शन घेऊन आरती केली.

More from this channel