ब्रेकफास्ट न्यूज : अविश्वास ठराव : लोकसभेत आज काय होणार?
1,362 views · Published 20 July 2018 · 0:51 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
स्पष्ट बहुमत असलेल्या मोदी सरकारची आज संसदेमध्ये परीक्षा होणार आहे.आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्यावरून तेलगू देसमनं आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला सरकार सामोरं जातंय. सकाळी अकरा वाजल्यापासून पुढील 7 तास प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतर पंतप्रधान मोदींचं भाषण आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या मतदानात भाजपसोबत कोण आणि विरोधात कोण, हे स्पष्ट होईल. दरम्यान लोकसभेत आज नक्की काय होणार, जाणून घेऊया
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया