ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईसह उपनगरात अंड्यांच्या किमतीत वाढ
3,040 views · Published 14 July 2018 · 0:35 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत अंड्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अंड्यांचे दरात डझनेमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी 55 रुपये दराने मिळणारी अंडी 75 रुपयांवर जावून पोहोचली आहेत. मुंबईत पावसाची कोसळधार सुरु असून वाहतूक यंत्रणेवर परिणाम झाला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू बाजारात पोहचण्यास अडचण होत आहे.. सध्या मुंबई आणि उपनगरात दिवसाला 80 ते 90 लाख अंड्यांची गरज असते. मात्र मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत असल्याने अंड्याचे दर वाढले आहेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही