बेळगाव| गणपतीसाठी चक्क चॉकलेटचे घर
892 views · Published 20 September 2018 · 0:37 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गणपतीची सजावट अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, मात्र बेळगावमध्ये गणपतीसाठी चक्क चॉकलेटचे घर तयार करण्यात आलंय... इथे गणपती बाप्पा चॉकलेटच्या घऱात विराजमान झालेत... बेळगावमधील सविता पाटील यांनी वेगवेगळ्या टॉकलेटचा वापर करुन गणपतीची सजावट केली आहे... डेअरी मिल्क, इक्लेअर्स, मँगो, फाईव्ह स्टार, जेम्स इत्यादी चॉकलेटचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!