सातारा | जनसंघर्ष यात्रेवेळी कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची भव्य बाईक रॅली
2,883 views · Published 2 September 2018 · 0:52 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सांगलीतल्या जत विधानसभेच्या जागेवर तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही, २०१९मध्येही जतच्या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीये. विक्रम सावंत हेच जतचे उमेदवार असतील, असं म्हणत चव्हाणांनी उमेदवारीही जाहीर केली. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज सांगलीतल्या जतमध्ये दाखल झालीये. तिथे झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. तसंच जत विधानसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार म्हणून विक्रम सावंत यांच्या नावाची घोषणाही चव्हाण यांनी यावेळी केली. दरम्यान, वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाचे आज दर्शन घेऊन काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरवात झालीय. जतनंतर खानापूर आणि कडेगाव याठिकाणी ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा आता कराडमध्ये दाखल झाली असून, तिथं बाईक रॅली काढण्यात येतेय. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिकनं
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही