यवतमाळ | नरभक्षक वाघिणीचा शोध लागण्याची शक्यता, पुन्हा एकदा वाघिणीच्या पायांचे ठसे आढळले

1,541 views · Published 15 October 2018 · 2:26 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळ जिल्ह्यातल्या नरभक्षक टी वन वाघिणीचा शोध लागण्याची शक्यता आहे..कारण लोणी गावाजवळ वाघिणीच्या पावलांचे ठसे मिळाल्यानंतर आज पुन्हा एकेठिकणी वाघिणीचे ठसे आढळले आहेत... काल वाघिणीच्या ठश्यांबरोबरच २ बछड्यांच्या पायांचेही ठसे आढळले आहेत.. वनविभागाचे अधिकारी वाघिणीच्या शोधासाठी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत...

More from this channel