पुणे : सनातन संस्थेच्या समर्थनात पुण्यात हिदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

3,853 views · Published 21 August 2018 · 1:07 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सनातन संस्थेवर होणारे आरोप आणि बंदी घालण्याच्या मागणीविरोधात आज पुण्यात पायी मोर्चा काढण्यात आला. सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आला. महाराणा प्रताप बाग, शनिवारवाडापासून ते कसबा गणपती मंदिराजवळ मोर्चाचा शेवट करण्यात आला. तपास यंत्रणा खोटा तपास करत आहेत, असा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केलाय.

More from this channel