नाशिक | इगतपुरी | वाचन प्रेणादायी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला

2,389 views · Published 15 October 2018 · 3:59 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने आज विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याऐवजी शाळेच्या फळ्यावर शाळा सोडण्याच्या दाखल्याचा मायना देण्यात आला... नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढे गावातील शाळेत हा प्रकार घडलाय...लाखो रुपये खर्च करुन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुंडे गावात नवीन शाळा बांधण्यात आली होती.. मात्र सोयीसुविधांचं कारण देत नवीन शाळा बंद करण्यात आलीय...शाळेत वीज नाही, पाणी नाही, संरक्षक भिंत नाही अशी कारणे देण्यात आली आहेत... मात्र शाळा बांधताना या गोष्टींचा विचार केला गेला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय... शाळेत शिकणाऱ्या 169 विद्यार्थीनिंच्या हातात आता दाखला देण्यात आल्याने या विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय...

More from this channel