ब्रेकफास्ट न्यूज | जळगाव | दहशतवादी पथकाकडून साकळी गावातून एकाला अटक

1,560 views · Published 7 September 2018 · 0:33 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दहशतवादी विरोधी पथकानं जळगाव जिल्ह्यातल्या साकळी गावातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय..वासुदेव सुर्यवंशी असं त्याचं नाव आहे..  या कारवाईबाबत एटीएसनं गोपनीयता बाळगली आहे.. सुमारे अडीच तो तीन तास संशयित व्यक्तीच्या घराची एटीएसनं झाडाझाडती घेतली..ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा दुचाकीच्या गॅरेजचा व्यवसाय असल्याची माहिती आहे..या कारवाईतून काही आक्षेपार्ह साहित्य आढळले की नाही याची माहिती मात्र अद्याप मिळालेली नाही

More from this channel