मुंबई | स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, 25 कोटींवर डल्ला
642 views · Published 12 October 2018 · 0:48 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला चोरट्यांनी त्या 25 कोटी रुपयांवर डल्ला मारला. बँकेने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत मागील आठवड्यात शुक्रवारी (5 ऑक्टोबर) याबाबत तक्रार नोंदवली होती. चोरट्यांना बँकेतील 147 कोटी रुपये चोरण्याचा प्रयत्न झाला होता.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!