712 | एफआरपीच्या थकबाकीमध्ये राज्यात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर

1,988 views · Published 27 October 2018 · 0:51 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचा प्रश्न गंभीर झाला होता. अतिरिक्त साखऱ उत्पादनामुळे साखर कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात थकबाकी राहीली होती. यात राज्यात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं दिसून आलंय. राज्यात जवळपास २९ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २२१ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. त्यात १२ साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या १२ साखर कारखान्यांकडे १०८ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवलेल्या साखर कारखान्यांचे येत्या हंगामात गाळपाचे परवाने रद्द करावे, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

More from this channel