धुळे | महानगरपालिकेच्या इमारतीच्या उद्घाटनस्थळी गोंधळ

3,649 views · Published 2 September 2018 · 0:48 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

धुळे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरणप्रसंगी मोठा गोंधळ उडाल्याचं दिसलं.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.. त्यावेळी पवार व्यासपीठावर आले असताना जमलेल्या लोकांच्या गर्दीनं माध्यम प्रतिनिधींना बाजूला व्हायला सांगितले.. त्यावर तिथे गर्दी झाली आणि एकच गोंधळ उडाला... यावेळी पवारांनी माध्यम प्रतिनिधींना कार्यक्रमाच्या नियंत्रित रेषेच्या आत येण्याचं आवाहन केल्यानंतर सभास्थळी सुरु असलेला गोंधळ थांबला...

More from this channel