लखनौ | अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक, यूपीचे उपमुख्यमंत्र्यांची भावूक प्रतिक्रिया

2,562 views · Published 16 August 2018 · 8:43 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे..गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे.. वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीच्या एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. थोड्याच वेळात एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येणार आहे. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी काय माहिती दिली आहे. पाहूयात...

More from this channel