712 | रब्बी पिकासाठी शेत तयार करण्यासाठी खास सल्ला

1,533 views · Published 25 October 2018 · 5:31 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खरिप पिकांमध्ये बहुतेक पिकांची काढणी आता पूर्ण होत आलीये. तसच ज्वारी सारख्या रब्बी पिकांच्या पेरणीचा काळही संपत आलाये. अशा वेळी शेत तयार करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तसच कापसासारख्या पिकांवरील किडींचं नियंत्रण करणंही आवश्यक आहे. हे सगळ व्यवस्थापन कसं करावं, ते जाणून घेऊया या पीक सल्ल्यात...

More from this channel