गणेश विसर्जन | मुंबई | गिरगाव चौपाटीवर विसर्जन तयारीचा आढावा

1,164 views · Published 23 September 2018 · 0:53 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत सकाळी 11 वाजताच गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीवर 50 सीसीटीव्ही कॅमेराची नजर असेल.  तर 3 हजार पोलिस रस्त्यावर तैनात असतील. तसंच डीजेचा वापर केल्यास कारवाई होणार आहे. दरम्यान, 1858 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर सात जणांना तडीपार करण्यात आलं आहे. मुंबईच्या चौपाट्यांवर बोटी, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक पोलिसांकडून रस्तेवाहतुकीत काहीसा बदल करण्यात आलाआहे. गिरगाव चौपाटीवरील विसर्जन तयारीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अभिषेक भाटे यानं

More from this channel