राज्यराणी एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला | मनमाड | एबीपी माझा
3,033 views · Published 9 November 2018 · 0:39 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मनमाडहून सकाळी साडेपाचला सुटणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचा अपघात थोडक्यात टळला.. मनमाडजवळच्या रापलीगेटजवळ रेल्वे रुळाला तडे गेले होते..ही बाब रेल्वेच्या काशिनाथ ठाकरे आणि चेतन अहिरे यांच्या लक्षात आली. आणि त्यांनी समोरुन येणारी राज्यराणी एक्स्प्रेस गाडी पुढे जाऊन थांबवली.. आणि त्याची माहिती तातडीनं मनमाड रेल्वे प्रशासनाला दिली. तासाभरात रेल्वे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.. त्यामुळे पुढच्या पंचवटी एक्स्प्रेसचा खोळंबा झाला.. त्यामुळे राज्यराणी एक्स्प्रेसचा अपघात टळला आणि अनेक प्रवाशांचे जीव वाचले... दरम्यान, या मार्गावरील वाहतूक व्यवस्थित सुरु असल्याचं रेल्वेनं सांगितलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!