लातूर : साहित्य महामंडळाचा निर्णय चुकीचा, श्रीपाल सबनीसांचा निर्णयावर आक्षेप

445 views · Published 2 July 2018 · 1:09 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही. नागपूरमध्ये काल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली, त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिली. यापुढे अध्यक्षांची निव़ड सर्वसंमतीनं होणार आहे. माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मात्र या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

More from this channel