मुंबई | कोकण मंडळाची म्हाडाची सोडत जाहीर, कल्पिता आणि रोहित महाडिक भाग्यवान विजेते

3,744 views · Published 25 August 2018 · 2:38 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई मंडळासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोडत निघणार आहेत. त्यात 900 ते एक हजार घरं असतील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलीय. 
आज कोकण मंडळाची सोडत जाहीर झाली. त्यावेळी प्रकाश मेहता बोलत होते.
कोकण मंडळाच्या ९हजार 18 घरांच्या लॉटरीची सोडत जाहीर झाली. ऑनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या ५५ हजार अर्जांमधून 9 हजार घरांच्या लॉटरीची सोडत होती. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

More from this channel