मुकेश अंबानींची दिवसाची कमाई 300 कोटी रुपये
1,804 views · Published 26 September 2018 · 1:12 · Indexed 24 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. शिवाय, त्यांची दिवसाची कमाई सुद्धा 300 कोटींवर पोहोचली असून, गेल्या एक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे भाव सुद्धा 45 टक्क्यांनी वाढले आहेत. बार्क्लेज् हुरुन इंडियाने भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केलीय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट