नाशिक | विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन

1,938 views · Published 15 August 2018 · 0:43 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकमध्येही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसून येतोय..विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं.. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नाशिककरांची मोठी उपस्थिती होती.. राज्य़ातील अनेक भागात दुबार पेरणीचं संकट आहे..याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं यावेळी महाजन यांनी सांगितलं..

More from this channel