पाटणा | निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश
1,645 views · Published 16 September 2018 · 2:08 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश करत प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर येत्या काळात जेडीयूमध्ये आणि बिहार सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतील. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना नंबर दोनचं पद देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. प्रशांत किशोर पक्ष आणि सरकार यांच्यात मध्यस्थीचं काम करणार आहेत. याशिवाय येत्या काळात प्रशांत किशोर निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा आहेत. प्रशांत किशोर यांना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे निकटवर्तीय मानलं जातं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!