औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी तोडफोडीचे पंचनामे, 60 कोटीचं नुकसान, धरपकड सुरुच
2,633 views · Published 13 August 2018 · 0:44 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मराठा मोर्चाच्या बंददरम्यान वाळूज एमआयडीसीत झालेल्या तोडफोडप्रकरणी जवळपास 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये कंपन्यांचे 60 कोटी पेक्षा अधिक नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धरपकड सुरु झाली आहे. वाळूज एमआयडीसीत विद्ध्वंस करणाऱ्या 37 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 47 जणांना ताब्यात घेतलं असून यातील 37 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी झाल्यानंतर अटक झालेल्यांवर पोलिसांकडून कट कारस्थानाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया