नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा वळू अखेर जेरबंद
1,722 views · Published 24 October 2018 · 0:30 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वळूला जेरबंद करण्यात यश मिळालंय..प्राणिमित्र आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काल रात्रीपर्यंत मोहीम राबवून वळूला पकडलंय..बेकाबू झालेल्या या वळूची अशोका मार्ग, टागोर नगर आणि डीजीपी नगर परिसरात मोठी दहशत पसरली होती..एका महिलेसह नागरिकांनाही त्यानं जखमी केलं होतं..अनेक वाहनांचंही त्यानं नुकसान केलं आहे..अखेर काल रात्री वळूला जेरबंद केल्यानंतर मात्र नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!