712 : पीक सल्ला : अशी घ्या पिकांची काळजी...

825 views · Published 3 August 2018 · 4:51 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कोकण–गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशा वातावरणात पिकांची काळजी कशी घ्यावी त्याबाबत जाणून घेऊया.

More from this channel