शिर्डी : शिर्डीत साईबाबांना 45 लाखांचा सुवर्णहार अर्पण

1,669 views · Published 6 August 2018 · 0:33 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गुरुपौर्णिमा उत्सव काळात तब्बल सहा कोटी रुपयांचं दान साईचरणी अर्पण झाल्यानंतरही दानाचा ओघ सुरुच आहे. साईबाबांना आज 45 लाख रुपये किमतीचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आला. दिल्लीच्या साईभक्ताकडून ही सुवर्णभेट साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली. रत्नजडित असलेल्या या दीड किलो वजनी सोन्याच्या हाराची किंमत जवळपास 45 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

More from this channel