नाशिक शहर बससेवा आता महानगरपालिका चालवणार!

1,523 views · Published 20 September 2018 · 0:27 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक शहरातील बससेवा आता महानगरपालिका ठेकेदाराच्या माध्यामतून चालविणार आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चाललेल्या महासभेत हा निर्णय घेण्यात आला. याआधी पाच वेळा नाकारलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे भाजपच्या सत्ताकाळात मंजूर करण्यात आलाय. शहरातील 110 मार्गावर दर दहा मिनिटानी बस धावणार आहे. त्यासाठी एसी, नोन एसी आणि इलेक्ट्रिकल वर  धावणाऱ्या प्रत्येकी 200 बस घेतल्या जाणार आहे. बससेवेसाठी 3 आगार, नवीन बसस्थानकं तसेच इलेक्ट्रिक बससाठी 50 ठिकाणी चार्जिंग पाँइन्ट उभारले जाणार आहेत. यासाठी भरमसाठ खर्च होणार आहे. त्यामुळे महामंडळची तोट्यात जाणारी सेवा मनपाला परवडणार का अस सवाल उपस्थित होतोय.

More from this channel