पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रवींद्र मराठेंच्या अटकेची उच्चस्तरीय चौकशी होणार
1,560 views · Published 24 June 2018 · 5:01 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बँक ऑफ महाराष्ट्र सीईओ अटकप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत स्वतंत्र चौकशीचे संकेत दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री अतिरिक्त पोलिस महासंचालकांची नियुक्ती करणार आहेत. डीएसके प्रकरणात रवींद्र मराठेंना अटक झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी असोसिएशन आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तसंच या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात ‘MPID’ कलमाखाली कारवाई केली. मात्र एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक होते. पण पोलिसांनी तसं काही केलं नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या समस्या वाढू शकतात.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!