बेळगाव | आमदार पुत्राच्या सुसाट कारने मुलीला उडवलं, जमावाने बीएमडब्लू पेटवली

3,175 views · Published 9 October 2018 · 0:32 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बेळगावजवळ गोव्यातील हळदोणेचे भाजप आमदार ग्लेन टिकलो यांच्या मुलाच्या भरधाव कारने ठोकरल्याने, पादचारी तरुणी जागीच ठार झाली. तर आणखी एक तरुणी जखमी झाली आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने कारवर दगडफेक करुन ती पेटवून दिली. सोमवारी सायंकाळी 5 वाजता बेळगावजवळच्या आझादनगर जवळील फ्रूट मार्केटनजीक हा अपघात घडला.

More from this channel