नवी मुंबई | सायन-पनवेल महामार्गावर उलटलेली क्रेन हटवली

1,552 views · Published 8 October 2018 · 2:15 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सायन पनवेल महामार्गावर मानखुर्दजवळ उलटलेली क्रेन बाजूला करण्यात अखेर यश आलंय...मात्र या मार्गावर अद्याप वाहतूक कोंडी कायम आहे...काल पादचारी पूल हटवण्यासाठी मागवण्यात आलेली क्रेनच उलटली होती..त्यामुळं कालपासूनच या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होतेय..सकाळी मुंबईकडे येणारी वाहतूक ऐरोलीमार्गे वळवण्यात आली होती.

More from this channel