मुंबई | पुढील वर्षात नॉन बँकिंग फायनॅन्शिअल क्षेत्रात मोठी नोकरभरती

3,193 views · Published 26 August 2018 · 2:41 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुढील वर्षभरात देशाच्या नॉनबँकिंग फायनान्सियल क्षेत्रात तब्बल अडीच ते तीन लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्राची पस्तीस ते चाळीस टक्के वेगाने वाढ होणार असल्याचा अंदाज आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. बँकांसमोर सध्या नॉन परफॉमिंग असेटचे मोठे आव्हान उभे ठाकलंय...  त्या आव्हानाचा सामना करत आपली आर्थिक स्थिती सुदृष्ठ करण्यात बँका अडकल्या आहेत. त्यामुळे देशात बँकसेवांपासून दूर असलेला एक मोठा वर्ग स्वत:कडे वळवण्याची संधी नॉन बँकिंग फायनान्सियल कंपन्यांना मिळाली आहे. ही संधी साधण्यासाठी त्यांना नव्या तंत्रज्ञानाचे मजबूत पाठबळही आहे.

More from this channel