पुणे | मुठा कालव्याची आज दुपारपर्यंत दुरुस्ती अपेक्षित
456 views · Published 1 October 2018 · 0:44 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
चार दिवस उलटून गेले तरी पुण्यातल्या मुठा कालव्याची दुरुस्ती अद्यापही झालेली नाही..आज दुपारपर्यंत कालव्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होईल अशी शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवली आहे..त्याचबरोबर विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आजपासून सुरळीत होण्याची शक्यता आहे.. मुठेचा कालवा फुटून पुण्यातल्या काही भागात पाणी शिरलं होतं. त्यानंतर पुणेकरांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project