'आठ ते दहा'शिवाय फटाके उडवल्यास 8 दिवस कारावास | नाशिक | एबीपी माझा
4,873 views · Published 4 November 2018 · 0:51 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
फटाके उडवण्यास सुप्रीम कोर्टाने रात्री आठ ते दहा असे दोनच तास परवानगी दिली आहे. उर्वरित 22 तास म्हणजेच रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत फटाके उडवल्यास आठ दिवस कारावास होऊ शकतो. त्याशिवाय 1250 रुपयांहून जास्त दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती नाशिक पोलिस आयुक्तांनी दिली. फटाक्यांच्या आवाजावर 125 डेसिबलपर्यंत मर्यादा आहे. नाशिक शहरात पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दोन नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीसाठी अधिसूचना जारी केली आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project