पुणे| पाण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचा रास्ता रोको
2,560 views · Published 20 September 2018 · 0:41 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
इंदापूर तालुक्यातील २७ तलावात पाणी सोडावं या मागणीसाठी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं..विद्यमान आमदार द्त्ता भरणे यांच्या अकार्यक्षमतेमुळंच तालुक्याचे हाल होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय..मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यान असलेल्या एकूण २७ तलावांत पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली..रास्ता रोकोसाठी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता..इंदापूर तालुक्यात सध्या पावसानं ओढ दिल्यानं पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय..या मागणासाठी ग्रामस्थ सध्या आक्रमक झाले आहेत.. Indapur, Pune | Harshwardhan Patil Rasta Roko
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!