नागपूर | पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

4,963 views · Published 26 August 2018 · 1:27 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुढचे दोन दिवस पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय...त्यामुळे नदी-नाल्यांकिनारी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय... पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

More from this channel