सोने खरेदीतून राज्यात सुमारे 400 कोटींहून अधिक उलाढाल
888 views · Published 6 November 2018 · 0:40 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीतून राज्यात सुमारे ४०० कोटींहून अधिक उलाढाल झाली. सोन्याचे दर प्रति तोळा ३२ हजार ८०० रुपयांवर गेल्यानंतरही ग्राहकांनी खरेदीला पसंती दिल्याचं मुंबईत झवेरी बाजारासह इतर सराफ पेढ्यांवर दिसलं कोसळणारा शेअर बाजार आणि लग्नसराईच्या मुहूर्ताची जोड मिळाल्यान सोने खरेदीत तेजी दिसलीय ग्राहकांची पसंती डायमंड ज्वेलरीला अधिक दिसत आहे. यावर्षी मागणीत सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. ब्रँडेड डायमंड ज्वेलरीला मिळणाऱ्या बायबॅक गॅरंटीमुळे ग्राहकांचा कल त्याकडे अधिक आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे