सांगली | जन्मशताब्दीनिमित्त गदिमांच्या आठवणींना उजाळा

820 views · Published 1 October 2018 · 1:32 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गदीमा अर्थात ग. दी. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचं जन्मगाव असलेल्या सांगली जिल्ह्यातील शेटफळेमध्ये विशेष कार्यकर्मांचं आयोजन करण्यात आलं आहे. ग दि माडगुळकर स्मारक समितीकडून गदिमा - पारावरील साहित्यिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कविसंमेलन, कथाकथन, आदी कार्यक्रम पार पडले. तर दुसरीकडे आटपाडीतील भवानी शिक्षक संस्थेच्या प्रांगणात मुलांनी गदिमांनी रचलेली गीतांच गायन केलं. तर माडगूळेच्या माळावरील घरात गदिमांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

More from this channel