नवी दिल्ली | काँग्रेसमध्ये मोठे बदल, अहमद पटेलांकडे तिजोरीच्या चाव्या

1,307 views · Published 21 August 2018 · 1:35 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेस पक्षांतर्गत अत्यंत मोठे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाचे खजिनदार म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 20 पेक्षा अधिक वर्षांहून खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मोतीलाल व्होरा नव्वदीत पोहचल्याने काँग्रेसच्या तिजोरीची चावी आता अहमद पटेलांकडे देण्यात आली आहे. सोनिया गांधींचे राजकीय सचिव म्हणून काम पाहणाऱ्या पटेलांना राहुलयुगातही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

More from this channel