मुंबई | सिद्धीविनायक मंदिरात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थितीत अथर्वशीर्षाचं पठण

629 views · Published 15 September 2018 · 0:50 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शेकडो महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलंय.. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे अथर्वशीर्ष पठण झालं... यावेळी मराठी मालिकांमधील नावाजलेल्या अभिनेत्री श्रेया बुगडे, अनिता दाते, अभिज्ञा भावे, श्वेता मेहेंदळे या उपस्थित होत्या.. पौडवालांच्या उपस्थितीत अभिनेत्रींसोबत मोठ्या संख्येनं महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं..

More from this channel