देवाचा पलंग काढल्याने विठूरायाचं 24 तास दर्शन | पंढरपूर | एबीपी माझा

1,879 views · Published 12 November 2018 · 1:23 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आज देवाचा पलंग काढून आज 24 तास दर्शन व्यवस्था करण्यात आलीय... कार्तिकी यात्रेदरम्यान जवळपास 7 ते 8 लाख भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात.. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आलेत... देव अहोरात्र दर्शनासाठी उभा असल्याने थकवा जाणवू नये यासाठी देवाच्या पाठीला कापसाचा लोड लावण्यात आला आहे... 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel