पुणे: आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचं निधन

1,968 views · Published 12 July 2018 · 1:27 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आणि साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 99 वर्षाचे होते. दादा वासवानी यांनी आज सकाळी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

More from this channel