नवी मुंबई : भर पावसात ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा रास्ता रोको
584 views · Published 25 June 2018 · 0:47 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नवी मुंबईत पावसामुळे पनवेल-सायन महामार्गावर मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. कळंबोली, खारघर, सानपाडा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. भर पावसात तळोजामध्ये ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं आंदोलन केलं. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी झाली. परिणामी मुंबई पुणे महामार्ग ठप्प झाला. ट्रान्सपोर्ट आणि कामगारांची देणी ट्रान्सपॉवर इंजिनिअरिंग लिमीटेड कंपनीनं थकवली. कोर्टानं आदेश देऊनही कंपनी पैसे देत नाही, असा कामगारांचा आरोप आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!