ब्रेकफास्ट न्यूज | नवी दिल्ली | जस्टिस रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश

924 views · Published 14 September 2018 · 0:57 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जस्टिस रंजन गोगोई यांची भारताचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा दोन ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. जस्टिस रंजन गोगोई तीन ऑक्टोबरपासून पदभार सांभाळतील.

More from this channel