अमरावती| कारागृहातील कैद्यांनीही बाप्पाच्या मूर्ती साकारल्या

4,557 views · Published 12 September 2018 · 2:39 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अमरावती शहरातल्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही यंदा प्रथमच बाप्पाच्या मूर्ती साकारल्या आहेत..शहरातील कॅम्प रोड परिसरात कैदी कारागिरांनी बनवलेल्या अप्रतिम गणेश मूर्तीचं विक्री केंद्र उभारण्यात आलंय...या सर्व मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवण्यात आल्या आहेत.

More from this channel