जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, विखे पाटलांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली | नाशिक
1,788 views · Published 31 October 2018 · 2:15 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
नाशिक, अहमदनगरमधून जायकवाडीला 8 टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानंही पाणी सोडण्याविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतरांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या सकाळी ८ वाजता निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं