अमृतसर दुर्घटना | मृतांच्या नातेवाईकांकडून पंजाब सरकारकडून 5 लाखांची मदत

2,066 views · Published 19 October 2018 · 2:08 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंजाबमधील अमृतसरमध्ये भीषण अपघात झाला. रावण दहनाचा कार्यक्रम पाहत असलेल्या लोकांवर ट्रेन चढली, ज्यामध्ये 50 जण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. पण तब्बल 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

More from this channel